E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
हेलिकॉप्टर कोसळून पाच भाविकांचा मृत्यू
Samruddhi Dhayagude
09 May 2025
उत्तरकाशी, (उत्तराखंड) : उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगनानीजवळ एका खाजगी कंपनीचे हेलिकॉप्टर कोसळून पाच भाविकांचा मृत्यू झाला. तर, दोन जण जखमी झाले, अशी माहिती अधिकार्यांनी दिली. या हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह सात जण होते. काल सकाळी ८:४५ वाजता ऋषिकेश-गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर हे हेलिकॉप्टर कोसळले.
राज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडून (एसडीआरएफ) मिळालेल्या माहितीनुसार, एरोट्रान्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे हे हेलिकॉप्टर होते. कॅप्टन रॉबिन सिंग हे हेलिकॉप्टर चालवत होते. हेलिकॉप्टरमध्ये चार जण मुंबईचे आणि दोन जण आंध्र प्रदेशाचे होते. हे हेलिकॉप्टर गंगोत्रीच्या दिशेने निघाले होते.
Related
Articles
पासपोर्ट नुतनीकरणासाठी केजरीवाल न्यायालयात
30 May 2025
इस्रायल सैनिकांच्या गोळीबारात २७ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू
03 Jun 2025
पारूल चौधरीला रौप्यपदक
01 Jun 2025
मुंबईसह राज्यात पावसाने दाणादाण
03 Jun 2025
मध्य प्रदेशात भीषण अपघातात ९ ठार; दोन जखमी
05 Jun 2025
IRS अधिकाऱ्याच्या घरावर धाड,एक कोटींची रोकड, ३.५ किलो सोने जप्त

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
वाचक लिहितात
5
पती आणि सासू येरवडा कारागृहात
6
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी